नवतारुण्य देणारे खाद्यपदार्थ. Rejuvenating foods

नैसर्गिक स्वरूपातले सर्वच खाद्यपदार्थ नऊ तारीख ने देणारे असतात कारण त्यात जीवनावश्यक एंजाइम्स सांद्र स्वरूपात असतात आणखीन काही पदार्थांमध्ये असे गुण असतात हे पदार्थ खाली दिलेले आहेत.

समुद्रातले मासे.

माशांमध्ये उच्च प्रतीची प्रथिन असतात चांगली स्निग्ध पदार्थ आणि खनिजेही असतात इतर मासांच्या मानाने माशांमध्ये विषारी पदार्थ कमी असतात. माशांमध्ये ओमेगा थ्री स्निग्ध आमले असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. रक्तवाहिन्या तरुण व लवचिक राहतात. पर्यायाने संपूर्ण शरीरस तरुण होते. असे समुद्रातील वनस्पती खातात त्यामध्ये खनिजाचे प्रमाण खूप असते. माशांमध्ये कॅल्शियम आणि आयोडीन असते कॅल्शियममुळे हाडे बळकट होतात. आयोडीन मुळे थायरॉईड ग्रंथीचे काम सुरळीत चालते थायरॉईड ग्रंथीचे छाया पचायावर आणि त्यामुळे वजनावर नियंत्रण असते.

आठवड्यातून दोन वेळा मासे खा. त्यामुळे इतर मासा आहार कमी होईल,मासे शिजवताना कमीत कमी तेल वापरा.

सोया दूध.

सोयाबीनचे पदार्थावर आरोग्यवर्धक असतात.सोयाबीनचे दूध अतिशय चवदार असते.गाईच्या आणि म्हशीच्या दुधाऐवजी प्यावे असे.सोयाबीन अत्यंत पौष्टिक व पचायला हलके असते.चीनमध्ये ते 5000 वर्षापासून आहारात आणि औषधात वापरत आहेत.सोयाबीन मध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात.

गाईच्या दुधापेक्षा सोयाबीनचे दूध श्रेष्ठ का ?

 सोयाबीनचे दूध पचायला हलके असते गाईच्या दुधाचे पाश्चरीकरण केल्यावर त्यातील साखरेची लॅक्टोज व प्रथिनांची केसिन रासायनिक रचना बदलते त्यामुळे ते पचायला जड असते.सोयाबीनचे दूध वनस्पतीजन्य असल्यामुळे त्यात मेद असतात,आणि कोलेस्ट्रॉल नसते.गायीच्या दुधात संपृप्त मेद असतो.
 सोयाबीनमध्ये लेस्सीथीन असते.ते जोम उत्साह व नवतारुन्यासाठी आवश्यक असते.पेशींच्या आवरणासाठी ते आवश्यक असते. म्हणून ते रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊ देत नाही.त्यामुळे रक्तवाहिन्या निबर होत नाहीत त्या लवचिक राहतात सोयाबीन मध्ये ई व ब जीवनसत्वे असतात.ते वार्धक्य थोपवून धरतात गाईचे दूध कफकारक असते.त्यामुळे रोगजंतूंची वाढ व्हायला मदत होते.सर्दी पडसे खोकला व दमा हे रोग होतात.

योगार्ट.

लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस या जिवाणूमुळे दुधाचे दही होते.दही कपकार नसते.जिवाणूमुळे लॅक्टोज व केसिन या दुधातील साखरेचे व प्रथिनांचे विघटन होते,त्यामुळे दही पचायला हलके असते.बल्गेरियातील लोक दही जास्त खातात म्हणून ते दीर्घायुषी असतात.

योगार्टमुळे नवतारुण्य.

  दह्यामुळे आतड्यातील अन्न सडते,नासत नाही.आतड्यामध्ये काही हितकारक व त्रासदायक जिवाणू कायमचे रहिवासी असतात.दह्यामुळे हितकारक जिवाणूंची वाढ होते आणि त्रासदायक जिवाणू कमी होतात.या त्रासदायक जिवाणूमुळे आतड्यातले अन्न नसते आणि विषारी पदार्थ शरीरात पसरतात.धुम्रमान,मद्यपान,जड अन्न,ताणतणाव,अँटीबायोटिक औषधे यामुळे आतड्यातील हितकारक जिवाणूंचा नाश होतो.योगर्टमुळे त्यांची संख्या पूर्ण वाढते.दह्यामध्ये हितकारक जिवाणू ब जीवनसत्व तयार करतात.दही खाल्ल्याने पोटातील अल्सर बरा होतो. पोटातले आम्लपित्त कमी होते.

अंडी.
अतिशय पौष्टिक असतात.नवतारुण्य देतात.अंड्यामध्ये प्रथिने,जीवनसत्वे,खनिजे भरपूर प्रमाणात असतात.विशेषतः ब जीवनसत्व लोह आणि सिस्टीम नावाचे अमायनो ऍसिड असते. सिस्टीम मुळे अकाली येणारे वार्धक्य जाते.त्वचेवरच्या सुरकुत्या जातात.अंड्यामध्ये लेसिथिन भरपूर असते.ते मेंदूचे मज्जातंतूचे आणि ग्रंथीचे पोषण करते.ही सगळी नवतरुण याची केंद्र आहेत.लेसिथिन कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी करते.

 अंड्यामध्ये वर्धकयाला प्रतिकार करणारी प्रथिने असतात.त्यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जातात आणि झोप वाढतो.

 ब्रोकोली.

 कोबी कुळातील ही ब्रोकोली अत्यंत पौष्टिक असते.ब्रोकोलीच्या वाटीभर भाजीमध्ये शरीराला दिवसभर पुरेल एवढे अ जीवनसत्व,20% क जीवनसत्व आणि 25% तंतुमय पदार्थ असतात.

शिवाय जीवनसत्व,कॅल्शियम,फॉस्फरस,पोटॅशियम आणि लोह असते.आणि उष्मांक फक्त 45 असतात.ब्रोकोली मध्ये काही प्रकारच्या कॅन्सरला प्रतिबंध होतो.

 फळे.

सगळीच फळे नवतारुण्य देणारी आहेत परंतु Avacado,किवी,सफरचंद,खजू,अंजीर या दृष्टीने फार महत्त्वाची फळे आहेत.

1.सफरचंद यामध्ये pectin असते ते कोलेस्ट्रॉल कमी करते. पाऱ्यासारखे विषारी पदार्थ शरीरातून घालवते सफरचंद फार प्रभावी विष नाशक जंतुनाशक विषाणू नाशक आहे.रोज एक सफरचंद खा,डॉक्टरांना दूर ठेवा ही जुनी म्हण खरी आहे.

2.किवी अत्यंत पौष्टिक फळ आहे.संत्रापेक्षा यामध्ये क जीवनसत्व दुप्पट असते,आणि Avacodas इतकेच ई जीवनसत्व असते.यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे ती थकवावर खिन्नता दूर करते.

3. Avacados. हे फळ म्हणजे संपूर्ण अन्न आहे यामध्ये प्रथिने पिष्टमय पदार्थ पोटॅशियम अ,ब,क,ई जीवनसत्वे असतात.पोटॅशियम चा अभाव असेल तर थकवा,खिन्नता,अपचनही लक्षणे असतात.Avacados मुळे ती दूर होतात.

4. खजूर आणि अंजीर-यामध्ये पौष्टिक घटक आणि भरपूर ऊर्जा असते.यात लोह पोटॅशियम कॅल्शियम ही खनिजे असतात.दोन्ही फळांमध्ये साखर जास्त असल्यामुळे ती जरा जास्त हात राखूनच खावीत.


Share the Post:
Scroll to Top
×